Advertisements
Advertisements
प्रश्न
कशामुळे असे घडते?
मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते.
कारण बताइए
उत्तर
सेंद्रिय खत, गांडूळखत, कंपोस्ट यांचा नियमित वापर केल्यास मृदेत pH चा समतोल राखण्यास मदत होते. उच्च pH असलेल्या मृदेत मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीव अस्तित्वात असतात. हे सूक्ष्मजीव वनस्पती व प्राण्यांचे मृत अवशेष आणि इतर सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात. विघटन प्रक्रियेत तयार होणाऱ्या सजीव घटकांना ह्युमस म्हणतात. म्हणून, सेंद्रिय खतांचा नियमित वापर केल्यास मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण वाढते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?