Advertisements
Advertisements
प्रश्न
कशामुळे असे घडते?
सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते.
कारण बताइए
उत्तर
सह्याद्रीच्या पश्चिमेकडे (कोकण परिसरात) जोरदार पाऊस पडतो. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील हवामान दमट असते. जोरदार पाऊस आणि दमट हवामानामुळे बेसॉल्ट खडकाचे मोठ्या प्रमाणावर क्षरण (लीचिंग) होते. या प्रक्रियेमुळे लेटराइट मृदेचा निर्माण होतो. म्हणूनच सह्याद्रीच्या पश्चिमेकडे बेसॉल्ट खडकांपासून लेटराइट मृदेची निर्मिती होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?