Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.
फुलवेली मज ______ देती,
कुठे ______ खेळात बसती,
कुठे ______ माझ्यावरती,
______ आपुली छाया धरती.
उत्तर
फुलवेली मज सुमने देती,
कुठे लव्हाळी खेळात बसती,
कुठे आम्रतरू माझ्यावरती,
शीतल अपुली छाया धरती.
संबंधित प्रश्न
एका वाक्यात उत्तर लिहा.
बेडकाचे डोळे कसे आहेत?
कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.
माती
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बैलांची नावे कोणती आहेत?
बैल गोठयात राहतात, तसे खाली दिलेला प्राणी कुठे राहतो ते लिहा.
मासा
कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.
______ अपुली छाया धरती.
ओळखा पाहू.
लाल चोच माझी,
डाळिंब मी खातो.
हिरवा माझा रंग,
मिठू मिठू बोलतो.
खालील शब्दाला 'सर' शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा.
काळा - ______
हे शब्द असेच लिहा.
झुळझुळ, रीळ, पिवळसर, पतंग, रंगित.
खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.
पळापळ, रडारड, पडापड.
समान अक्षराने शेवट होणारे कवितेतील शब्द लिहा.
बरोबर - ______