मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा. फुलवेली मज ______ देती,कुठे ______ खेळात बसती, कुठे ______ माझ्यावरती, ______ आपुली छाया धरती. - Play, Do, Learn

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.

फुलवेली मज ______ देती,
कुठे ______ खेळात बसती,
कुठे ______ माझ्यावरती,
______ आपुली छाया धरती. 

रिकाम्या जागा भरा

उत्तर

फुलवेली मज सुमने देती, 
कुठे लव्हाळी खेळात बसती,
कुठे आम्रतरू माझ्यावरती,
शीतल अपुली छाया धरती. 

shaalaa.com
पद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15: नदीचे गाणे - स्वाध्याय 1 [पृष्ठ २६]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 5 Standard Maharashtra State Board
पाठ 15 नदीचे गाणे
स्वाध्याय 1 | Q २. | पृष्ठ २६
बालभारती Integrated 5 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.1 नदीचे गाणे (कविता)
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ २२

संबंधित प्रश्‍न

एका वाक्यात उत्तरे लिहा.

'डराव डराव' आवाज कोण करतो?


एका वाक्यात उत्तर लिहा.

तलाव का भरला?


जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) जोराचा पाऊस (अ) गाठा अपुला गाव   
(२) बेडकाचे मोठे डोळे (आ) धो-धो पाऊस
(३) पूर्ण भरलेला तलाव (इ) बटबटीत डोळे
(४) स्वतःच्या गावी परत जा (ई) तुडुंब भरला तलाव

निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.

तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज.


कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.

फूल 


कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.

माती


एका वाक्यात उत्तरे सांगा.

मंजूळ गाणे कोण गाते?


हे शब्द असेच लिहा. 

मंजूळ, शीतल, झुळझुळ, लतावृक्ष, लव्हाळी, आम्रतरू.


वाचा. लक्षात ठेवा.

'नाव' हा शब्द या कवितेत दोन अर्थांनी आला आहे.

नाव - वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव.

नाव - होडी.  


खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द लिहा.

मऊमऊ, वरवर, कळकळ.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×