हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

Kx2 - 10x + 3 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती: kx2 - 10x + 3 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे. ∴ x = □ वरील समीकरणात ठेवू. ∴ k(□)2-10×□+3=0 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

kx2 - 10x + 3 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

kx2 - 10x + 3 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे.

 ∴ x = `square` वरील समीकरणात ठेवू.

∴ k`(square)^2 - 10 xx square + 3 = 0`

∴ `square` - 30 + 3 = 0

∴ 9k = `square`

∴ k = `square`

रिक्त स्थान भरें
योग

उत्तर

kx2 - 10x + 3 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे.

x = 3 ही किंमत वरील समीकरणात ठेवू.

∴ k(3)2 - 10 × 3 + 3 = 0

9k - 30 + 3 = 0

∴ 9k = 27

∴ k = `27/9` = 3

shaalaa.com
वर्गसमीकरणाची मुळे (उकली)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्न

वर्गसमीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा.

2m2 - 5m = 0, m = 2, `5/2`


जर x = 3 हे kx2 - 10x + 3 = 0 या समीकरणाचे एक मूळ असेल, तर k ची किंमत किती?


`sqrt5m^2 - sqrt5m + sqrt5 = 0` ला खालीलपैकी कोणते विधान लागू पडते?


खालील प्रश्नाच्या उत्तरांचे अचूक पर्याय निवडा.

X2 – kX + 27 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 असेल, तर k ची किंमत खालीलपैकी कोणती? 


जर a = 1, b = 4, c = -5 तर b2 - 4ac ची किंमत काढा. 


जर b2 - 4ac > 0 व b2 - 4ac < 0 असेल, तर या प्रत्येक बाबतीत वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप लिहा.


x2 + kx + 54 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ – 6 असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: x2 + kx + 54 = 0 या वर्गसमीकरणाची एक उकल –6 आहे.

म्हणून, x = ______ घेऊ.

(–6)2 + k(–6) + 54 = 0

(______) –6k + 54 = 0

–6k + ______ = 0

k = ______ 


x2 – kx – 15 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ –3 असेल, तर k ची किंमत काढा.


एका वर्गसमीकरणाची मुळे 4 व – 5 आहेत, तर ते वर्गसमीकरण तयार करा.


kx2 − 7x + 12 = 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे, तर k = ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×