Advertisements
Advertisements
प्रश्न
लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल?
टिप्पणी लिखिए
उत्तर
शरीरातील इतर संस्थांप्रमाणेच प्रजनन संस्था ही देखील एक संस्थाच आहे. सर्वप्रथम लैंगिक आरोग्याविषयी योग्य आणि शास्त्रीय माहिती असायला हवी. शरीराची स्वच्छता याच बरोबर लैंगिक दृष्टिकोनाबाबत मनाची स्वच्छता हेही आरोग्याचेच लक्षण आहे. लेंगिक संबंधांच्या बाबतीत जागरूकता ठेवावी. नको त्या कोवळ्या वयात याबाबत प्रयोग करण्याने लैंगिक आरोग्य कायमस्वरूपी बदलू शकते. मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, गुप्तांगाची स्वच्छता या गोष्टी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. समाजात वावरताना कोणत्याही परिस्थितीत लैंगिक आजारापासून दूर राहावे.
shaalaa.com
लैंगिक आरोग्य (Reproductive health)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?