Advertisements
Advertisements
प्रश्न
सायफिलीसची लक्षणे.
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे सुजणे, केस गळणे इत्यादी.
shaalaa.com
लैंगिक आरोग्य (Reproductive health)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?