हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

लघुपरिपथन म्हणजे काय? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लघुपरिपथन म्हणजे काय?

परिभाषा
टिप्पणी लिखिए

उत्तर

उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यांवरील प्लास्टिक आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप मोठी विद्युतधारा वाहू लागते व त्याठिकाणी उष्णता निर्माण होते, यास लघुपरिपथन असे म्हणतात.

shaalaa.com
विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: विद्युतधारेचे परिणाम - एका वाक्यात उत्तरे लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 4 विद्युतधारेचे परिणाम
एका वाक्यात उत्तरे लिहा. | Q 3

संबंधित प्रश्न

आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.

 


1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)


विद्युत दिव्यामध्ये ______ धातूचे कुंडल असते.


हल्ली घरातील विद्युतधारा अचानक वाढल्यास ती बंद करण्यासाठी ____ कळ बसवतात.


______ या मिश्रधातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युतरोध म्हणून करतात.


खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते?


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय?


वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये किती व्होल्ट विभवांतर असते?


वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये 220 V विभवांतर असते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×