Advertisements
Advertisements
प्रश्न
m च्या कोणत्या किमतीकरिता x + 3 हा x3 − 2mx + 21 या बहुपदीचा अवयव असेल?
उत्तर
p(x) = x3 − 2mx + 21
(x + 3) हा x3 − 2mx + 21 चा अवयव आहे.
अवयव सिद्धांतानुसार,
∴ p (−3) = 0
⇒ (−3)3 - 2m × (−3) + 21 = 0
⇒ − 27 + 6m + 21 = 0
⇒ 6m − 6 = 0
⇒ 6m = 6
⇒ m = 1
m = 1 ह्या किमतीकरिता x + 3 हा x3 − 2mx + 21 या बहुपदीचा अवयव असेल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अवयव सिद्धांताचा उपयोग करून, x + 3 हा x2 + 2x − 3 चा अवयव आहे का ते ठरवा.
जर x − 2 हा x3 − mx2 + 10x − 20 या बहुपदीचा अवयव असेल तर m ची किंमत काढा.
खालील उदाहरणात q(x) हा p(x) चा अवयव आहे किंवा नाही हे अवयव सिद्धांताने ठरवा.
p(x) = x3 − x2 − x − 1, q(x) = x − 1
खालील उदाहरणात q(x) हा p(x) चा अवयव आहे किंवा नाही हे अवयव सिद्धांताने ठरवा.
p(x) = 2x3 − x2 − 45, q(x) = x − 3
m − 1 हा m21 − 1 व m22 − 1 या बहुपदींचा अवयव आहे हे दाखवा.
जर x − 2 आणि `x - 1/2` हे दोन्ही nx2 − 5x + m या बहुपदीचे अवयव असतील तर दाखवा की m = n = 2