Advertisements
Advertisements
प्रश्न
मालतीने कोणती युक्ती केली?
उत्तर
मालतीने बैलाच्या दोन्ही डोळ्यांवर हात धरले आणि तिने चोराला विचारले, "सांगा बरं, याचा कोणता डोळा अधू आहे? डावा की उजवा?" या प्रश्नाने चोर गोंधळला. त्याने बैलाचा डावा डोळा अधू असल्याचे सांगितले. मालतीने त्याला गोंधळवून टाकले तेव्हा त्या चोराने गोंधळून उजवा डोळा अधू असल्याचे सांगितले. मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचे हात बाजूला केले. बैलाचा कोणताच डोळा अधू नव्हता. अशा प्रकारे मालतीने चोर खोटे बोलत आहे हे पटवून देण्यासाठी युक्ती केली.
संबंधित प्रश्न
खाली देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा.
चित्र पहा. कोण ते सांगा.
सशांना मदत करणारा.
'हत्तीचे चातुर्य' या गोष्टीत शेवटी काय झाले असेल ते कल्पना करून सांगा व रिकाम्या चौकटीत चित्र काढा.
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.
नदीचा वेग कधी कमी होतो?
खालील शब्द असेच लिहा.
पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, कंत्राट.
सगळ्यांनी मालतीच्या ______ कौतुक केले.
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
वाचा. लिहा.
![]() |
|
________________________ ________________________ ________________________ |
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
चमक