Advertisements
Advertisements
प्रश्न
माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
लघु उत्तरीय
उत्तर
निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो, पण माणूस निसर्गाची कदर करीत नाही. उलट वारेमाप जंगलतोड, जलप्रदूषण, वायूप्रदूषण यांसारखे गुन्हे करतो. निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला लुबाडले, माणूस वाचणार नाही. म्हणजेच निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करायला हवे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?