Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या ओळीतील विचार सांगा.
तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा?
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा।।
लघु उत्तरीय
उत्तर
माणूस सोन्या-नाण्यांचा संग्रह करतो. पण सोन्याचा घोट माणसाची तहान शमवू शकत नाही. पाणी हे संजीवन आहे. सोन्या-नाण्यांपेक्षा ते अमूल्य आहे. आभाळातून येणारा हा पाण्याचा थेंब आज बहुमोलाचा आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?