Advertisements
Advertisements
प्रश्न
संकल्पना स्पष्ट करा.
बहुमोल थेंब
स्पष्ट कीजिए
उत्तर
पावसाच्या सरीतून येणारे पाण्याचे थेंब माणसाला व सृष्टीला जगवतात; म्हणून त्यांना बहुमोल म्हणजे अत्यंत मोलाचे म्हटले आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?