हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

महत्त्व सांगा/फायदे लिहा. शहरातील सामाजिक ऐक्य - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

महत्त्व सांगा/फायदे लिहा.

शहरातील सामाजिक ऐक्य

संक्षेप में उत्तर

उत्तर

  1. नागरीकरणामुळे द्‌वितीय, तृतीय व चतुर्थश्रेणीच्या व्यवसायांमध्ये वाढ होते. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते. या प्रदेशांचा विकास झपाट्याने होताे.
  2. वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी-परंपरांची देवाणघेवाण होत असते. यातूनच सामाजिक एकोपा निर्माण होतो.
shaalaa.com
नागरीकरणाचे फायदे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: नागरीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ८०]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 10 नागरीकरण
स्वाध्याय | Q 3. (उ) | पृष्ठ ८०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×