Advertisements
Advertisements
Question
महत्त्व सांगा/फायदे लिहा.
शहरातील सामाजिक ऐक्य
Answer in Brief
Solution
- नागरीकरणामुळे द्वितीय, तृतीय व चतुर्थश्रेणीच्या व्यवसायांमध्ये वाढ होते. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते. या प्रदेशांचा विकास झपाट्याने होताे.
- वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी-परंपरांची देवाणघेवाण होत असते. यातूनच सामाजिक एकोपा निर्माण होतो.
shaalaa.com
नागरीकरणाचे फायदे
Is there an error in this question or solution?