Advertisements
Advertisements
प्रश्न
मोबाईल/संगणकावरील ॲप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल?
दीर्घउत्तर
उत्तर
मोबाईल/संगणकावरील ॲप्स वापरताना केवळ शैक्षणिक ॲप्सचाच जास्तीत जास्त वापर करेल. मोबाईलवर अनेक गेम्सचे ॲप्स आहे, त्यांचा अतिरेकी वापर करणार नाही. ॲप्स वापरण्यापूर्वी ते खरे आहे की खोटे याविषयी चौकस बुद्धीने तपासणी करेल. त्या ॲप्समुळे आपल्या मोबाईलमधील वैयक्तिक माहितीस काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना याची देखील काळजी घेईल.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?