Advertisements
Advertisements
प्रश्न
विविध ॲप्सचा उपयोग तुम्हांला आवश्यक वाटतो का? असल्यास/नसल्यास का ते सांगा.
दीर्घउत्तर
उत्तर
हो मला विविध ॲप्सचा उपयोग करणे आवश्यक वाटते. प्लेस्टोअरवर त्या त्या इयत्तांची विविध ॲप्स उपलब्ध आहेत. ज्याद्वारे आपण घरबसल्या विविध बाबींचे सखोल ज्ञान मिळवू शकतो. विविध गोष्टी शिकू शकतो. विविध डिक्शनरींद्वारा आपण एखादा शब्द विविध भाषेत शिकू शकतो. याप्रकारे आपल्याला एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर आपण विविध डिक्शनरीज् व google translate सारख्या विविध ॲप्सच्या साह्याने नवीन भाषा देखील शिकू शकतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?