Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘अंकिला मी दास तुझा’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘नामा म्हणे मेघा जैसा। विनवितो चातक तैसा॥’ |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) अंकिला - |
(ii) कनवाळू - | |
(iii) माझिया - | |
(iv) वणवा - |
सारिणी
उत्तर
मुद्दे | ‘अंकिला मी दास तुझा’ |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | कवी - संत नामदेव |
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय | या अभंगात विठ्ठल माउली (आई) ची आर्तपणे विनवणी केली आहे. |
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा |
ज्याप्रमाणे चातक पक्षी नुसते पावसाच्या ढगातूनच पाणी पितो. त्याप्रमाणे हे विठ्ठला तुच माझा जीवनदायी मेघ आहेस तुइया मायेच्या वर्षावात मला जगव. |
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | आवडली कारण अभंगात विठ्ठलाची भवसागरातून तारुन नेण्यासाठी आर्तपणे विनवणी केली आहे. मनोव्यथा दृष्टांत उत्तम आहे. |
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) अंकिला - शरण आलेला |
(ii) कनवाळू - ममताळू | |
(iii) माझिया - माझ्या | |
(iv) वणवा - अग्नी |
shaalaa.com
अंकिला मी दास तुझा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?