मराठी

मुद्दे‘अंकिला मी दास तुझा’ (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (ii) प्रस्तुत कवितेचा विषय (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘नामा म्हणे मेघा जैसा।विनवितो चातक तैसा॥’ -

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘अंकिला मी दास तुझा’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) अंकिला -
(ii) कनवाळू -
(iii) माझिया -
(iv) वणवा -
तक्ता

उत्तर

मुद्दे ‘अंकिला मी दास तुझा’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री कवी - संत नामदेव
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय या अभंगात विठ्ठल माउली (आई) ची आर्तपणे विनवणी केली आहे.
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा

ज्याप्रमाणे चातक पक्षी नुसते पावसाच्या ढगातूनच पाणी पितो. त्याप्रमाणे हे विठ्ठला तुच माझा जीवनदायी मेघ आहेस तुइया मायेच्या वर्षावात मला जगव.

(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण आवडली कारण अभंगात विठ्ठलाची भवसागरातून तारुन नेण्यासाठी आर्तपणे विनवणी केली आहे. मनोव्यथा दृष्टांत उत्तम आहे.
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) अंकिला - शरण आलेला
(ii) कनवाळू - ममताळू
(iii) माझिया - माझ्या
(iv) वणवा - अग्नी
shaalaa.com
अंकिला मी दास तुझा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×