Advertisements
Advertisements
प्रश्न
नि:पक्षपातीपणे ऐकणे हे कौशल्य मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचारात आवश्यक असते.
विकल्प
बरोबर
चूक
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
वरील विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण:
निःपक्षपातीपणे ऐकणे म्हणजे स्वतःची मते बाजूला ठेवून एखादी व्यक्ती काय सांगत आहेते ऐकणे. ऐकत असताना असे खात्री करून घेणे आवश्यक आहे की त्याच्यावर टिका होत नाही. जेव्हा त्याचा समोरील व्यक्ती दोष बघतोय असे वाटते तेव्हा ते बचावात्मक बनतात आणि ते बोलणे थांबवतात.
shaalaa.com
अल्गी - कृती योजना
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?