मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

नि:पक्षपातीपणे ऐकणे हे कौशल्य मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचारात आवश्यक असते. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

नि:पक्षपातीपणे ऐकणे हे कौशल्य मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचारात आवश्यक असते.

पर्याय

  • बरोबर

  • चूक

MCQ
चूक किंवा बरोबर

उत्तर

वरील विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

निःपक्षपातीपणे ऐकणे म्‍हणजे स्‍वतःची मते बाजूला ठेवून एखादी व्यक्‍ती काय सांगत आहेते ऐकणे. ऐकत असताना असे खात्री करून घेणे आवश्यक आहे की त्‍याच्यावर टिका होत नाही. जेव्हा त्‍याचा समोरील व्यक्‍ती दोष बघतोय असे वाटते तेव्हा ते बचावात्‍मक बनतात आणि ते बोलणे थांबवतात.

shaalaa.com
अल्‍गी - कृती योजना
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×