मराठी

Psychology [मानसशास्त्र] Official 2023-2024 HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper Solution

Advertisements
Psychology [मानसशास्त्र] [Official]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Arts (Marathi Medium)

Academic Year: 2023-2024
Date & Time: 13th March 2024, 3:00 pm
Duration: 3h
Advertisements

सूचना:

  1. सर्व प्रश्‍न सोडविणे अनिवार्य आहे.
  2. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
  3. प्रत्येक प्रश्‍नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा.

[20]1
[5]1.A | कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा:
[1]1.A.1

मानवतावाद हा विचार प्रवाह ______ यांनी मांडला.

विल्हेम वट

कार्ल रॉजर्स

डॉ. सिग्मंड फ्रॉईंड

Concept: undefined - undefined
Chapter: [0.01] मानसशास्त्र : एक विज्ञानशाखा
[1]1.A.2

बुद्धिगुणांकाचे सूत्र ______ यांनी सांगितले.

बीने

स्टर्न

वेश्लर

Concept: undefined - undefined
Chapter: [0.02] बुद्‌धिमत्‍ता
[1]1.A.3

शाईच्या डागाची चाचणी ______ या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली.

मरे

रोर्शा

मॉर्गन

Concept: undefined - undefined
Chapter: [0.03] व्यक्तिमत्व
[1]1.A.4

इव्हान पॅव्हलॉव्ह हे अध्ययनाची ______ पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जातात.

अभिजात अभिसंधान

साधक अभिसंघान

निरीक्षणात्मक

Concept: undefined - undefined
Chapter: [0.04] बोधात्मक प्रक्रिया
[1]1.A.5

आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचे ______ म्हणजे त्याच्या कुटुंबाचे प्रतिबिंब आहे असा विचारकेला जातो.

बुदधिमत्ता

वर्तन

दर्जा

Concept: undefined - undefined
Chapter: [0.07] मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार
[5]1.B

खालील “अ” व “ब” गटांतील शब्दांच्या योग्य जोड्या लावा.

  “अ” गट   “ब” गट
(अ) पडताळा (१) लढा किवा पळा
(ब) कॅटेल (२) ई. एल. थार्नंडाईक
(क) भीती (३) १६ व्यक्तिमत्त्व घटक (16 PF)
(ड) छिन्नमनस्कता (४) सेलिग्मन
(इ) सकारात्मक मानसशास्त्र (५) शास्त्राचे वैशिष्ट्य
    (६) दुभंगलेले मन
Concept: undefined - undefined
Chapter: [0.01] मानसशास्त्र : एक विज्ञानशाखा
[5]1.C | खालील विधाने 'बरोबर' आहेत, की 'चूक' ते लिहा.
[1]1.C.1

प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती जिच्यावर प्रयोग केला जातो.

बरोबर

चूक

Concept: undefined - undefined
Chapter: [0.01] मानसशास्त्र : एक विज्ञानशाखा
[1]1.C.2

साहिलचे मानसिक वय १२ आहे आणि शारीरिक वय १० आहे तर साहिलची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा जास्त आहे.

बरोबर

चूक

Concept: undefined - undefined
Chapter: [0.02] बुद्‌धिमत्‍ता
[1]1.C.3

शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर, वास्तुकला तज्ञ इत्यादी व्यक्ती सर्जनशील विचार करतात.

बरोबर

चूक

Concept: undefined - undefined
Chapter: [0.04] बोधात्मक प्रक्रिया
[1]1.C.4

तुम्ही सकारात्मक भावनांचा नियमित अनुभव घेतल्यास उत्साह कमी होईल.

बरोबर

चूक

Concept: undefined - undefined
Chapter: [0.08] सकारात्मक मानसशास्त्र
[1]1.C.5

नि:पक्षपातीपणे ऐकणे हे कौशल्य मानसिक आरोग्यासाठीच्या प्रथमोपचारात आवश्यक असते.

बरोबर

चूक

Concept: undefined - undefined
Chapter: [0.07] मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार
[5]1.D | खालील प्रश्नांची प्रत्येकी 'एका' वाक्यात उत्तरे लिहा.
[1]1.D.1

खालील प्रश्‍नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.

'सायन्शिया' या शब्दाचा अर्थ काय होतो?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.01] मानसशास्त्र : एक विज्ञानशाखा
[1]1.D.2

खालील प्रश्‍नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.

भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.02] बुद्‌धिमत्‍ता
[1]1.D.3

खालील प्रश्‍नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.

औदयोगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना कोणत्या मुलाखत पद्धतीचा वापर करतात?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.03] व्यक्तिमत्व
[1]1.D.4

खालील प्रश्‍नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.

एखाद्या वस्तूपासून अजिबात धोका नसतांना त्या वस्तूबद्दल वाटणारी अकारण भीती म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.06] मानसिक विकृती
Advertisements
[1]1.D.5

खालील प्रश्‍नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.

विस्तारण व निर्मिती (ब्रॉडन आणि बिल्ड) सिद्धांत कोणी मांडला?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.08] सकारात्मक मानसशास्त्र
[10]2 | खालील प्रश्नांची प्रत्येकी २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा (कोणतीही पाच).
[2]2.A

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

तद्नुभूती वाढविण्याचे कोणतेही दोन उपाय स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.08] सकारात्मक मानसशास्त्र
[2]2.B

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

 तर्कसंगत व्यक्तीची कोणतीही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.01] मानसशास्त्र : एक विज्ञानशाखा
[2]2.C

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.02] बुद्‌धिमत्‍ता
[2]2.D

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

कार्ल युंगचा व्यक्तिमत्त्व सिद्धांत स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.03] व्यक्तिमत्व
[2]2.E

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

द्‌वीध्रुवीय विकृती स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.06] मानसिक विकृती
[2]2.F

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

खिन्नताग्रस्‍त व्यक्तीच्या वर्तनातील कोणतेही चार बदल तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.07] मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार
[2]2.G

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

आशावाद म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.08] सकारात्मक मानसशास्त्र
[12]3 | खालील बाबींवर प्रत्येकी ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा (कोणत्याही चार).
[3]3.A

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

निरीक्षण पद्धत

Concept: undefined - undefined
Chapter: [0.01] मानसशास्त्र : एक विज्ञानशाखा
[3]3.B

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

अवधान कक्षा

Concept: undefined - undefined
Chapter: [0.04] बोधात्मक प्रक्रिया
[3]3.C

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

भावनिक सुदृढतेचे दैनंदिन जीवनातील फायदे

Concept: undefined - undefined
Chapter: [0.05] भावना
[3]3.D

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

व्यसनासक्ती

Concept: undefined - undefined
Chapter: [0.06] मानसिक विकृती
[3]3.E

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

चिंताविकृती निर्माण होण्याची कारणे

Concept: undefined - undefined
Chapter: [0.07] मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार
[3]3.F

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

वृत्तेतिहास पद्धत

Concept: undefined - undefined
Chapter: [0.01] मानसशास्त्र : एक विज्ञानशाखा
[8]4 | खालील उदाहरणांवर आधारित प्रश्‍नांची केवळ शब्दांत उत्तरे लिहा (कोणतेही चार).
[2]4.A

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

अनिताने सातत्याने खेळाच्या सरावाचे प्रमाण वाढवले. त्यामुळे तिच्या खेळातील कौशल्यातही वाढ झाली, तर खेळातील सरावाचे प्रमाण व खेळातील कौशल्य यांत कोणत्या प्रकारचा सहसंबंध आढळतो?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.03] व्यक्तिमत्व
[2]4.B

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज सांगण्यासाठी हवामान खात्यादवारे सॅटेलाईटचा वापर केला जातो, तर सॅटेलाईटचे कार्य बुद्धिमत्तेच्या कोणत्या प्रकारावर आधारित आहे?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.02] बुद्‌धिमत्‍ता
Advertisements
[2]4.C

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात सुरू केलेल्या रेडिओवरील गाण्यांमुळे सुनिताची अभ्यासातील एकाग्रता खंडीत झाली तर हे अवधानाच्या कोणत्या अंगाचे वर्णन आहे?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.04] बोधात्मक प्रक्रिया
[2]4.D

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

अतुल स्वआदर व आत्मविश्‍वास वाढवण्यासाठी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाला, तर भावनिक सुदृढता वाढवण्यासाठी अतुलने कोणत्या प्रकारच्या तंत्राचा उपयोग केला?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.05] भावना
[2]4.E

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

रमेशला गेल्या वर्षभरापासून विभ्रम होतात, तो असंघटित बडबड करतो, विनाकारण किंचाळतो. ही कोणत्या मानसिक विकृतीची लक्षणे आहेत?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.06] मानसिक विकृती
[2]4.F

खालील उदाहरणावर आधारित प्रश्‍नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.

पावसाच्या अनियमिततेमुळे निर्माण होणारी तीव्र पाणीटंचाईची समस्या कमी करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन शेतांत शेततळे बांधली. यांवरून नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या लवचिकतेचा वापर केल्याचे दिसून येते?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.08] सकारात्मक मानसशास्त्र
[10]5 | खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा (कोणत्याही पाच).
[2]5.A

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा:

 सजगता

Concept: undefined - undefined
Chapter: [0.08] सकारात्मक मानसशास्त्र
[2]5.B

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: 

चेतापदशिता

Concept: undefined - undefined
Chapter: [0.03] व्यक्तिमत्व
[2]5.C

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: 

उबवण

Concept: undefined - undefined
Chapter: [0.04] बोधात्मक प्रक्रिया
[2]5.D

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: 

प्लुटचिक यांचे भावनाचक्र

Concept: undefined - undefined
Chapter: [0.05] भावना
[2]5.E

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: 

इंटरनेटचे व्यसन 

Concept: undefined - undefined
Chapter: [0.07] मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार
[2]5.F

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा: 

अंधश्रध्दा-मानसिक प्रथमोपचारातील अडथळा

Concept: undefined - undefined
Chapter: [0.07] मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार
[2]5.G

खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.

स्व-आदर-आनंद निश्‍चित करणारा घटक

Concept: undefined - undefined
Chapter: [0.08] सकारात्मक मानसशास्त्र
[10]6 | खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्‍नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रत्येकी ८० ते १०० शब्दांत लिहा.
[5]6.A

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.

संवेदनाची संघटन तत्त्वे आकृतीसह स्पष्ट करा:

  1. समीपतेचे तत्त्व
  2. समानतेचे तत्त्व
  3. सातत्यतेचे तत्त्व
  4. समावेशन तत्त्व
Concept: undefined - undefined
Chapter: [0.04] बोधात्मक प्रक्रिया
[5]6.B

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.

पॉल अर्कमन यांनी सांगितलेल्या प्राथमिक भावना स्पष्ट करा.

  1. सुख (आनंद) 
  2. दुःख
  3. राग
  4. भीती
Concept: undefined - undefined
Chapter: [0.05] भावना
[5]6.C

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा. 

आघात पश्‍चात तणाव विकृतीचे स्वरूप स्पष्ट करा.

  1. अर्थ
  2. धक्का अवस्था (शॉक स्टेज)
  3. सूचना अवस्था (सजेस्टिबल स्टेज)
  4. पुरर्राप्ती अवस्था 170051(रिकव्हरी स्टेज)
Concept: undefined - undefined
Chapter: [0.06] मानसिक विकृती
[10]7 | पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्‍नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
[10]7.A

पुढील प्रश्‍नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.

बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार, फायदे व तोट्यांसह स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.02] बुद्‌धिमत्‍ता
[10]7.B

व्यक्तिमत्त्व म्हणजे काय?

Concept: undefined - undefined
Chapter: [0.03] व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारे कोणतेही पाच घटक स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [0.03] व्यक्तिमत्व

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Psychology [मानसशास्त्र] with solutions 2023 - 2024

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper 2024 serve as a catalyst to prepare for your Psychology [मानसशास्त्र] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2024 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Psychology [मानसशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Psychology [मानसशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×