Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा.
अतुल स्वआदर व आत्मविश्वास वाढवण्यासाठी वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाला, तर भावनिक सुदृढता वाढवण्यासाठी अतुलने कोणत्या प्रकारच्या तंत्राचा उपयोग केला?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
सक्रिय सहभाग
shaalaa.com
भावनिक सुदृढता (सुस्थिती) - भावनिक सुदृढता कशी साध्य करावी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?