Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.
एखाद्या वस्तूपासून अजिबात धोका नसतांना त्या वस्तूबद्दल वाटणारी अकारण भीती म्हणजे काय?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
एखाद्या वस्तूपासून अजिबात धोका नसतांना त्या वस्तूबद्दल वाटणारी अकारण भीती म्हणजे भयगंड होय.
shaalaa.com
प्रमुख मानसिक विकृती - चिंता विकृती
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?