Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.
औदयोगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना कोणत्या मुलाखत पद्धतीचा वापर करतात?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
औदयोगिक मानसशास्त्रज्ञ विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना रचित मुलाखतीचा वापर करतात.
shaalaa.com
व्यक्तिमत्वाचे मापन - वर्तन विश्लेषण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?