Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा.
भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
जॉन मेयर आणि पीटर सॅलोव्ही या मानसशास्त्रज्ञांनी १९९५ मध्ये ‘भावनिक बुद्धिमत्ता’ या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केला.
shaalaa.com
बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह - भावनिक बुद्धिमत्ता
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?