Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संकल्पना २५ ते ३० शब्दांत स्पष्ट करा.
स्व-आदर-आनंद निश्चित करणारा घटक
टीपा लिहा
उत्तर
- स्वतःबद्दल सकारात्मक मूल्यमापन म्हणजे स्व-आदर.
- त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, आव्हानांचा सामना ती अधिक चांगल्या प्रकारे करू शकते.
- परिणामी ती जीवनात अधिक यशस्वी होते व तिच्या जीवनातील आनंदाची पातळी वाढते.
shaalaa.com
आनंद निश्चित करणारे घटक
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?