Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?
थोडक्यात उत्तर
उत्तर
कोलंबिया विद्यापीठातील ई. एल. थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने १९२० साली सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. हॉवर्ड गार्डनर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात आंतरव्यक्तिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. कार्ल अल्ब्रीच्ट यांच्या मते, “इतरांशी सौदार्हपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता आणि इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय.”
shaalaa.com
बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह - सामाजिक बुद्धिमत्ता
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?