Advertisements
Advertisements
प्रश्न
आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचे ______ म्हणजे त्याच्या कुटुंबाचे प्रतिबिंब आहे असा विचारकेला जातो.
पर्याय
बुदधिमत्ता
वर्तन
दर्जा
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचे वर्तन म्हणजे त्याच्या कुटुंबाचे प्रतिबिंब आहे असा विचारकेला जातो.
स्पष्टीकरण:
मानसिक आजारासंदर्भात व्यक्तीची नकारात्मक भावना जुळलेली असते. यामुळे ही भावना त्या व्यक्तीला एखाद्या व्यावसायिक मानसिक तज्ञाची मदत घेण्यापासून रोखते, हे कदाचित त्या कुटुंबाच्या सामाजिक दर्जास धक्का पोहचविणारे असते.
shaalaa.com
मानसिक आरोग्य प्रथमोपचाराची गरज
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?