मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

बुद्धिगुणांकाचे सूत्र ______ यांनी सांगितले. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

बुद्धिगुणांकाचे सूत्र ______ यांनी सांगितले.

पर्याय

  • बीने

  • स्टर्न

  • वेश्लर

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

बुद्धिगुणांकाचे सूत्र स्टर्न यांनी सांगितले.

स्पष्टीकरण:

जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्नयांनी १९१२ मध्ये सर्वप्रथम मानसिक वय व शारीरिक वय यांच्या गुणोत्तराच्या स्वरूपात बुद्धिगुणांक ही संकल्पना मांडली. स्टर्नयांनी सूत्राद्वारे बुद्धिगुणांकाचे मापन केले.

बुद्धिगुणांक (IQ) = `"मानसिक वय (MA)"/"शारीरिक वय (CA)" xx 100`

shaalaa.com
बुद्धिमापन - बुद्धिमापनाशी संबंधित संकल्पना
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×