Advertisements
Advertisements
प्रश्न
मानवतावाद हा विचार प्रवाह ______ यांनी मांडला.
पर्याय
विल्हेम वट
कार्ल रॉजर्स
डॉ. सिग्मंड फ्रॉईंड
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
मानवतावाद हा विचार प्रवाह कार्ल रॉजर्स यांनी मांडला.
स्पष्टीकरण:
२० व्या शतकाच्या पूर्वार्धात मनोविश्लेषणवाद आणि वर्तनवाद या विचारप्रवाहांचे वर्चस्व होते. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्सयांनी मानवतावाद हा नवीन विचारप्रवाह मांडला.
shaalaa.com
मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?