मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर, वास्तुकला तज्ञ इत्यादी व्यक्ती सर्जनशील विचार करतात. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर, वास्तुकला तज्ञ इत्यादी व्यक्ती सर्जनशील विचार करतात.

पर्याय

  • बरोबर

  • चूक

MCQ
चूक किंवा बरोबर

उत्तर

वरील विधान बरोबर आहे.

स्पष्टीकरण:

जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे, नावीन्याचा शोध घेणे, असंबंधित वाटणाऱ्या घटकांमधील संबंध शोधणे आणि समस्या सोडवणेही सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये होत.

shaalaa.com
विचारांचे प्रकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×