Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर, वास्तुकला तज्ञ इत्यादी व्यक्ती सर्जनशील विचार करतात.
विकल्प
बरोबर
चूक
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
वरील विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण:
जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे, नावीन्याचा शोध घेणे, असंबंधित वाटणाऱ्या घटकांमधील संबंध शोधणे आणि समस्या सोडवणेही सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये होत.
shaalaa.com
विचारांचे प्रकार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?