Advertisements
Advertisements
प्रश्न
साहिलचे मानसिक वय १२ आहे आणि शारीरिक वय १० आहे तर साहिलची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा जास्त आहे.
विकल्प
बरोबर
चूक
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
वरील विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण:
मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम आल्फ्रेड बीनेयांनी मांडली. आल्फ्रेड बीनेयांच्या मते व्यक्तीचा मानसिक विकास तिच्या शारीरिक वयाइतका असतोच असे नाही. आल्फ्रेड बीने यांनी विशिष्ट वयोगटांसाठी उपचाचण्या तयार केल्या व विविध व्यक्तींच्या मानसिक वयाचे मापन केले. व्यक्ती ज्या विशिष्ट वयासाठीची चाचणी अचूकपणे सोडवते ते वय, म्हणजे त्या व्यक्तीचे मानसिक वय होय.
shaalaa.com
बुद्धिमापन - बुद्धिमापनाशी संबंधित संकल्पना
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?