Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही सकारात्मक भावनांचा नियमित अनुभव घेतल्यास उत्साह कमी होईल.
पर्याय
बरोबर
चूक
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
वरील विधान चूक आहे.
स्पष्टीकरण:
आपण जेव्हा आनंदात असतो किंवा सकारात्मक भावनांचा अनुभव घेत असतो तेव्हा आपले विचारही अधिक सकारात्मक बनतात. त्या आपल्या वर्तनातूनही दिसून येतात. सकारात्मक मानसिकता असताना आपल्याला इतरांच्या सानिध्यात असावे असे वाटते आणि आपल्या वागण्यात सामाजिकता येते. अशाप्रकारे आपण सामाजिक व मानसिक संसाधने निर्माण करतो किंवा वाढवतो.
shaalaa.com
सकारात्मक मानसशास्त्राचेस्वरूप व महत्त्व
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?