Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
खिन्नताग्रस्त व्यक्तीच्या वर्तनातील कोणतेही चार बदल तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- सतत थकल्याची तक्रार आणि नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात झोपणे.
- दैनंदिन कामकाजाची टाळाटाळ, सांगूनही काम करण्यास विसरणे.
- कुटुंबापासून अलिप्त राहणे आणि जास्तीत जास्त वेळ एकटे घालवणे.
- आक्रमक होणे, मुख्यतः हे मुलांमध्ये दिसून येते.
shaalaa.com
मानसिक आजारांसाठी प्रथमोपचार - नैराश्यात खिन्नतेत प्रथमोपचार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?