Advertisements
Advertisements
प्रश्न
"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.
दालन -
लघु उत्तरीय
उत्तर
दालन - एकच दालन असते. त्यातच स्वयंपाक होतो. बसण्या-उठाण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी, झोपण्यासाठीसुद्धा तेच दालन, त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?