Advertisements
Advertisements
प्रश्न
पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग सांगा.
माची -
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
माची - वारली लोक बांबू व कामट्या यांपासून लहान टेबलासारखी वस्तू तयार करतात. तिला माची म्हणतात. ही माची म्हणजे त्यांचे ते टेबलच.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?