Advertisements
Advertisements
प्रश्न
"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.
खोपटे बसण्याचे ठिकाण -
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
खोपटे बसण्याचे ठिकाण - खोपटी ही झाडांच्या सावलीत उंचवट्यावर वसवलेली असतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?