Advertisements
Advertisements
प्रश्न
"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.
खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य -
लघु उत्तरीय
उत्तर
खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य - कारव्या किंवा कामट्याच्या काठ्या, खोपट्यांना मेढी, चौकटीची लाकडे व इतर चार-सहा वासे वापरलेले असतात, पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?