हिंदी

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. लंकेची पार्वती - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

लंकेची पार्वती - 

एक पंक्ति में उत्तर

उत्तर

लंकेची पार्वती - अंगावर एकही दागिना नसलेली गरीब स्त्री.

अचानक आलेल्या गरिबीमुळे रमाताई लंकेची पार्वती झाल्या.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग - चर्चा करा. सांगा. [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
अध्याय 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (५) | पृष्ठ २३
बालभारती Integrated 7 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (५) | पृष्ठ ४२
बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 आजारी पडण्याचा प्रयोग
चर्चा करा. सांगा. | Q (५) | पृष्ठ ४२

संबंधित प्रश्न

खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
मातीशी मसलत करणे-


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
ज्ञानरूपी अमृत  

खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का


खालील वाक्यातील काळ ओळखा.

काल शब्द शिकून घेतले.


पर-सवर्णाने लिहा.

घंटा - ______


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

काठी- 


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

अलगूज-


खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

वारा - 


खालील म्हण पूर्ण करा.

______ चुली.


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


खालील दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्यडोंगर बनवा.


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

डॉक्टर - 


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

सज्जन × ______


खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.

...... - अंकुर.


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

घागर (समुद्र) - ......


खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.

दिनेश हा गुणी मुलगा आहे.


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारिया घरी ______


विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

खाली × ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×