हिंदी

कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा. काठी- - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

काठी- 

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

काठी- पाठी

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: झुळूक - खेळूया शब्दांशी [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 8 Standard Maharashtra State Board
अध्याय 9 झुळूक
खेळूया शब्दांशी | Q (अ)(२) | पृष्ठ ३४
बालभारती Integrated 8 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 झुळूक (कविता)
खेळूया शब्दांशी | Q (अ) (२) | पृष्ठ २९

संबंधित प्रश्न

‘जोडशब्द’ लिहा.

अंथरूण- 


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

मी कुमारला हाक मारली.


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

गर - गार


खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा.

उदा., बरे × वाईट


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

तुळई -


खालील चौकटी वाचा. त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा.


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

प्रवास (घर) - 


खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.

आजी, तुम्ही या जागेवर बसा.


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

मी संगणक सुरु केला मामाचा ई-मेल वाचला मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदित झालो


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

विजातीय ×


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×