हिंदी

वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा. उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर गर - गार - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

गर - गार

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

गर - फळातला आतला भाग

गार - थंड 

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: घर - स्वाध्याय [पृष्ठ २४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
अध्याय 9 घर
स्वाध्याय | Q ११. (४) | पृष्ठ २४
बालभारती Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 घर (कविता)
स्वाध्याय | Q ११. (४) | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्न

विशेष्य-विशेषणांच्या जोड्या पाठाधारे जुळवा.
कडूगोड, थेट, अभूतपूर्व, जीवघेणी, अंजन, केरळ,फावला, प्रक्षेपण, असहकार,आठवणी, पोकळ, कार्यक्रम, वेळ, पुळका

विशेष्य विशेषणे
   

खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

आमरण- 


खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

हो जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे जया म्हणाली


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

जॉनने ______ चहा केला.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

आईने ______ डबा भरून दिला.


खालील वाक्यातील काळ ओळखा.

मी गावाला जाईन - 


खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

बिजागरी - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

आठवण - 


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारियाने दार ______


पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×