हिंदी

खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा. आईने ______ डबा भरून दिला. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

आईने ______ डबा भरून दिला.

विकल्प

  • त्याने

  • तिचा

  • आपण

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

आईने तिचा डबा भरून दिला.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: हे खरे खरे व्हावे... - स्वाध्याय [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
अध्याय 6 हे खरे खरे व्हावे...
स्वाध्याय | Q ११. (आ) | पृष्ठ १४
बालभारती Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.1 हे खरे खरे व्हावे...(कविता)
स्वाध्याय | Q १३. (आ) | पृष्ठ २९

संबंधित प्रश्न

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

अरुंद रस्ता - 


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

अलगूज-


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

जल - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

गोष्ट - 


मला बूट ______ चप्पल खरेदी करायची आहे.


खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।

(१) वरील उदाहरणातील उपमेय - ______

(२) वरील उदाहरणातील उपमान - ______


‘डौलदार गिरिशिखरे धापाच टाकू लागतात’ या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा.


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल’’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×