हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा. ‘‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल’’ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल’’

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

अद्‌भुत रस

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10.1: यंत्रांनी केलं बंड - भाषाभ्यास [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 10.1 यंत्रांनी केलं बंड
भाषाभ्यास | Q (६) | पृष्ठ ४१

संबंधित प्रश्न

केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

फसलेल्या प्रयोगांची पद्‍धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली.


खालील वाक्य वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.

चांगले काय आणि वाईट काय हे तुमचे तुम्हांला कळते.


खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.

रास - 


खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

घरामंदी - 


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

खुदकन हसणे -


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

टुकुटुकु पाहणे -


खालील वाक्याचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.

मधू आंबा खा.


खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.

डॉक्टर - 


जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप ______ होता.


ओळखा पाहू!

नाक आहे; पण श्‍वास घेत नाही. - _______


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

आनंद गगनात न मावणे - 


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारिया कविता ______


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मी चेंडू ______


रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.

सुधीर गोष्ट ______ .


पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :

समाधान


खालील शब्दाचे लिंग ओळखा.

सुगी - ______


खालील ओळी वाचा.

ऊठ पुरुषोत्तमा। वाट पाहे रमा।
दावि मुखचंद्रमा। सकळिकांसी।।

उपमेय - ______

उपमान - ______


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

विजातीय ×


पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

गुणवान माणसांचा अनादर करू नये.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×