Advertisements
Advertisements
प्रश्न
पाठात शोधून लिहा.
शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद व मदारी मेहेतर हे होत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?