Advertisements
Advertisements
प्रश्न
पाठात शोधून लिहा.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
अफजलखान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा प्रसंग शाहिस्तेखानावरील छापा, आगऱ्याहून सुटका यासारख्या घटना शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?