Advertisements
Advertisements
प्रश्न
पावसाचे पाणी साठवण्यासाठी एका वसाहतीत 10 मी लांब, 6 मी रुंद व 3 मी खोल अशा मापांची टाकी बांधून घेतली आहे. तर त्या टाकीची धारकता किती आहे? टाकीत किती लीटर पाणी मावेल?
योग
उत्तर
1. l = 10 मी = 10 × 100 ...[∵ 1 मी = 100 सेमी]
= 1000 सेमी,
b = 6 मी
= 6 × 100
= 600 सेमी,
h = 3
मी = 3 × 100
= 300 सेमी
टाकीचे आकारमान = l × b × h
= 1000 × 600 × 300
= 18,00,00,000 घसेमी
2. टाकीची क्षमता = टाकीचे आकारमान
= 18,00,00,000 cc
= 18,00,00,0001000 …[∵ 1 लिटर = 1000 घसेमी]
= 1,80,000 लिटर
∴ टाकीची क्षमता 18,00,00,000 घसेमी आहे. आणि ते 1,80,000 लिटर पाणी सामावू शकते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?