Advertisements
Advertisements
प्रश्न
6 मीटर लांब, 2.5 मी उंच व 0.5 मी रुंद अशी भिंत बांधायची आहे यासाठी 25 सेमी लांबी, 15 सेमी रुंदी व 10 सेमी उंचीच्या किती विटा लागतील?
योग
उत्तर
विटांसाठी,
लांबी (l) = 25 सेमी
रुंदी (b) = 15 सेमी
उंची (h) = 10 सेमी
भिंतीसाठी,
लांबी (l1) = 6 मीटर = 600 सेमी
रुंदी (b1) = 0.5 मीटर = 50 सेमी
उंची (h1) = 2.5 मीटर = 250 सेमी
भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या विटांची संख्या = `"भिंतीचे आकारमान"/"विटांचे आकारमान"`
= `(l_1 xx b_1 xx h_1)/(l xx b xx h)`
= `(600 xx 50 xx 250)/(25 xx 15 xx 10)`
= `(600 xx 250)/(25 xx 3)`
= 200 × 10
= 2000
भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या विटांची संख्या 2000 आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?