English

6 मीटर लांब, 2.5 मी उंच व 0.5 मी रुंद अशी भिंत बांधायची आहे यासाठी 25 सेमी लांबी, 15 सेमी रुंदी व 10 सेमी उंचीच्या किती विटा लागतील? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

6 मीटर लांब, 2.5 मी उंच व 0.5 मी रुंद अशी भिंत बांधायची आहे यासाठी 25 सेमी लांबी, 15 सेमी रुंदी व 10 सेमी उंचीच्या किती विटा लागतील?

Sum

Solution

विटांसाठी,

लांबी (l) = 25 सेमी

रुंदी (b) = 15 सेमी

उंची (h) = 10 सेमी

भिंतीसाठी,

लांबी (l1) = 6 मीटर = 600 सेमी

रुंदी (b1) = 0.5 मीटर = 50 सेमी

उंची (h1) = 2.5 मीटर = 250 सेमी

भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या विटांची संख्या = `"भिंतीचे आकारमान"/"विटांचे आकारमान"`

= `(l_1 xx b_1 xx h_1)/(l xx b xx h)`

= `(600 xx 50 xx 250)/(25 xx 15 xx 10)`

= `(600 xx 250)/(25 xx 3)`

= 200 × 10

 = 2000

भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या विटांची संख्या 2000 आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.3: पृष्ठफळ व घनफळ - सरावसंच 16.1 [Page 81]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 3.3 पृष्ठफळ व घनफळ
सरावसंच 16.1 | Q 3. | Page 81
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×